WARRIORS RISE

WARRIORS RISE

The Corona Quilt Project presents a diversity of experiences, celebrating the strength and the resilience of people. The squares explore themes of home, safety, nature, the environments in which we exist, and the pandemic, each made through unique forms of mixed media and materials. 

The Project draws inspiration from the vibrancy of Mumbai and seeks to delight and inspire joy with those who experience it. The year-long public program culminates in five separate installations collectively themed “Rise” by Dia Mehhta Bhupal, a Mumbai/Hyderabad-based interdisciplinary
artist. 

Honouring the frontline workers, “Warriors Rise”  a montage of portraits will be presented on the facade of the Haji Ali Pumping Station. The focus is a pumping heart, a symbol of all the workers have done to keep us safe and healthy. It features individual portraits of doctors, nurses, the police force and members of the Bombay Municipality Community (BMC), who have been our core strength and support during the pandemic. 

वॉरियर्स उदय

नेहा मोदी आणि दीया भुपाल यांनी संकल्पित केलेला कोरोना क्यूल्ट प्रकल्प संपूर्ण शहरभर विशिष्ठ  ठिकाणी विखुरलेल्या स्थळांचे-विशिष्ट प्रतिष्ठानांचे विविध प्रकार प्रस्तुत करते. लोकांशी संपर्क साधण्यासाठी, स्वत: च्या अभिव्यक्तीवर आणि मानसिक आरोग्यावर चर्चा करण्यासाठी आणि समुदायांना एकत्र आणण्याचा मार्ग म्हणून कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात कोरोना क्वील्ट प्रकल्पाची संकल्पना केली गेली.
 
अग्रभागी काम करणा-या कामगारांना सन्मानित करून, “वॉरियर्स राईज” निवडक प्रतिमांचे देखावे हाजी अली पंपिंग स्टेशनच्या दर्शनी भागावर सादर केले जातील. आपल्याला सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी काम करणा-या सर्व कामगारांचे प्रतीक म्हणून धडधडते हद्य हे केंद्रीत असेल. 

याचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये डॉक्टर, परिचारिका, पोलिस दल आणि मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चे सदस्यांचे वैयक्तिक प्रतिमा असेल जे महामारीच्या काळात आमची मुख्य शक्ती आणि आधार होते. 

Some of the Squares in WARRIORS RISE